गौतमी पाटीलने नृत्यातून रंगवली राधिकेची कहाणी ; सोशल मीडियावर लूकचं होतंय कौतुक

Gautami Patil New Song : नृत्यांगना गौतमी पाटीलचं नवीन गाणं नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. तिच्या लूकचं सोशल मीडियावर कौतुक होतंय. जाणून घेऊया तिच्या नव्या गाण्याविषयी.
गौतमी पाटीलने नृत्यातून रंगवली राधिकेची कहाणी ; सोशल मीडियावर लूकचं होतंय कौतुक
Updated on

Entertainment News : मनाला मोहणाऱ्या कृष्णाच्या सावळ्या रूपाची जादू आणि त्याच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या राधिकेची कोमल भावना… या सुंदर नात्याचा सुरेल आविष्कार आता ‘कृष्ण सावळा रे’ या नव्या गाण्यातून रसिकांच्या भेटीला आला आहे. हे गाणे म्हणजे भक्ती, प्रेम आणि समर्पणाचा सुंदर संगम असून त्यातून राधिकाच्या कृष्णाप्रती असलेल्या भावना अतिशय भावपूर्ण पद्धतीने उलगडत आहेत. राधिकेच्या नजरेतून दिसणारा कृष्णाचा मोहक, खट्याळ आणि प्रेमळ चेहरा प्रेक्षकांच्या मनाला भिडतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com