गायत्रीच्या केळवणाची बातचं न्यारी! फिश फ्राय, मोदक, पुरणपोळी आणि बरंच काही, Video शेअर करत म्हणाली...

GAYATRI DATAR’S KELVAN CEREMONY GOES VIRAL: मराठी अभिनेत्री गायत्री दातार लवकरच लग्नबंधनात अडकणार असून तिच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला मोठी सुरुवात झाली आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली गायत्री दातार सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
GAYATRI DATAR’S KELVAN CEREMONY

GAYATRI DATAR

esakal

Updated on

ACTRESS GAYATRI DATAR ENJOYS SPECIAL KELVAN: मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केलीय. अशातच आता प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री दातार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गायत्री 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहचली होती. काही दिवसापूर्वी तिने सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न करणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com