अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाचया जोरावर लाखोचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अशातच आता जिनिलियाचा सितारे जमीन पर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जेनिलिया आणि आमिर खान यांची केमिस्ट्री पहायला मिळणार आहे. 20 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आमिर आणि जेनिलिया दोघेही व्यस्त आहे.