Genelia and John Abraham wedding rumor explained
Genelia and John Abraham wedding rumor explainedesakal

रितेशसोबत लग्न करण्याआधीच झालं होतं जेनिलियाचं लग्न? जॉन अब्राहमसोबतचे ते फोटो व्हायरल, वहिनींनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाली...'आमचं लग्न...'

Did Genelia marry John Abraham during Force movie shoot : रितेश देशमुखसोबत लग्न करण्याआधी जेनिलियाचं जॉन अब्राहमसोबत लग्न झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता जेनिलायाने स्पष्टीकरण दिलं आहे.
Published on

अभिनेत्री जेनिलिया देशमुख हिचा मोठा चाहतावर्ग आहे. महाराष्ट्राची लाडकी सून म्हणून तिची मोठी ओळख आहे. रितेश आणि जेनिलियाची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. नेहमीच त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर होत असतात. दरम्यान अशातच आता सोशल मीडियावर एक चर्चा रंगली आहे. रितेशच्या आधी जेनिलियाचं जॉन अब्राहमसोबत लग्न झालं असल्याचं बोललं जातय. दरम्यान मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com