Video : त्रास होत असतानाही दलदलीत उतरून अभिनेत्रीने केलं शूट ; कोण होतीस तू मालिकेचं मेकिंग Viral

Star Pravah Kon Hotis Tu Kay Zalis Tu Serial Behind The Scenes : स्टार प्रवाहवरील कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेत नुकताच अवघड सीन शूट करण्यात आला. या सीनचं शूटिंग कसं पार पडलं जाणून घेऊया.
Star Pravah Kon Hotis Tu Kay Zalis Tu Serial Behind The Scenes
Star Pravah Kon Hotis Tu Kay Zalis Tu Serial Behind The Scenes
Updated on

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवर काही महिन्यांपूर्वीपासून प्रसारित होणाऱ्या कोण होतीस तू काय झालीस तू या नव्या मालिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. त्याच्या प्रोमोचं शूट व्हायरल झालं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com