Viral Video : 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर हेमांगी कवीचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून चाहते फिदा

Hemangi Kavi post-workout dance video Viral : अभिनेत्री हेमांगी कवी हिचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यावर ती भन्नाट डान्स करताना दिसत आहे.
Hemangi Kavi viral dance on Ek Number Tujhi Kambar
Hemangi Kavi viral dance on Ek Number Tujhi Kambaresakal
Updated on

मराठी अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मीडियावर नेहमीवर नेहमी सक्रीय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तसंच ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली परखड मतं मांडत असते. तर कधी ती तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com