'दृश्यम' चित्रपटातील अजय देवगणची लाडकी लेक इशिता दत्त हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने सिनेमाच्या दोन्ही भागामध्ये प्रेक्षकांचं मोठं मनोरंजन केलं आहे. दरम्यान आता इशिताने चाहत्याना गुडन्यूज दिली आहे. ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. इशिताचा पती वत्सल शेठ हा सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. दोघांना लेकीच्या येण्याने आनंद गगणात मावत नाहीये.