Jaya Bachchan Viral Video
esakal
Bollywood Viral Video : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन या नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक वेळा त्या पापाराझींवर चिडलेल्या सुद्धा पहायला मिळतात. त्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सुद्धा सामना करावा लागतो. अशातच आता सोशल मीडियावर जया बच्चन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा जया बच्चन यांना ट्रोल केलय.