दिग्गज अभिनेत्री जया बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या रागाच्या स्वभावामुळे चर्चेत आल्या आहेत. फिल्ममेकर रोनो मुखर्जी यांच्या प्रार्थना सभेत सहभागी झाल्यानंतर, बाहेर पडताना पपाराझींनी त्यांना फोटो काढण्यासाठी घेरल्याचं पाहून त्या प्रचंड संतापल्या आणि पापाराझींना जोरात फटकारलं.