
Marathi Entertainment News : अभिनेत्री जुई गडकरी ही ठरलं तर मग या मालिकेमुळे चर्चेत आहे. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील आघाडीच्या नायिकांपैकी एक असणारी जुई कायमच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. मालिकेतील तिचा अभिनय सगळ्यांनाच आवडतो. पण जुई खऱ्या आयुष्यात लग्न कधी करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना अधिक आहे.