Kashmera Shah
Kashmera Shahesakal

"तो व्रण कायमच मला..." परदेशात गंभीर जखमी झालेल्या अभिनेत्रीने पोस्टमधून सांगितली हेल्थ अपडेट ; "चेहरा विद्रुप झाला.."

Kashmera Shah Shared Her Health Update Through Social Media Post : अभिनेत्री कश्मिरा शाहने तिच्या अपघातानंतर तिच्या तब्येतीची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केली. काय म्हणाली कश्मिरा जाणून घेऊया.
Published on

Marathi Entertainment News : अभिनेता कृष्णा अभिषेकची पत्नी आणि गोविंदाची सून कश्मिरा शाहचा काही दिवसांपूर्वी लॉस एंजलिसमध्ये भयंकर अपघात झाला. लॉस एंजलिसमध्ये एका मॉलमध्ये फिरत असताना ती काचेवर धडकली आणि तिच्या नाकाला जबरदस्त दुखापत झाली आणि तीव्र रक्तस्त्राव झाल्याची माहिती तिची नणंद आरती सिंहने शेअर केली. नुकतंच कश्मिराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या तब्येतीची माहिती शेअर केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com