
थोडक्यात :
मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने लहानपणीच्या आठवणी, संघर्षाच्या काळ शेअर केला.
तिने नुकतीच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वैयक्तिक संघर्षांविषयी खुलेपणाने सांगितलं.
वडील गेल्यानंतर कुटुंबावर आलेल्या संकटात तिने शिक्षणासोबत आईला मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांवर भाष्य केलं.