
Kiara Advani Slammed Trollers
Bollywood News : अभिनेत्री कियारा अडवाणी नुकतीच आई झाली असून जुलै महिन्यात तिने मुलीला जन्म दिला. मात्र, या आनंदानंतर लगेचच तिच्या जुन्या मुलाखतीतील विधानावरून सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. काय आहे ही घटना जाणून घेऊया.