
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील गाजलेला सिनेमा म्हणजे जत्रा. केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये आहे. नुकतंच या सिनेमाला १ ९ वर्षं पूर्ण झाली. यानिमित्त सिनेमाच्या टीमने एक मुलाखत दिली. यावेळी अनेक किस्से त्याने शेअर केले.