
Bollywood News : बॉलिवूडमध्ये एकेकाळी ग्रे शेडच्या बोल्ड भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री कुनिका सदानंद यंदा बिग बॉसच्या 19 व्या पर्वात सहभागी झाली आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत कुनिकाने तिच्या आणि कुमार सानुच्या अफेअरबद्दल खुलासा केला. काय म्हणाली ती जाणून घेऊया.