
Marathi News : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक कलाकार होऊन गेले आहेत. यातील अनेकांनी त्यांच्या अभिनयाने जनतेचं मन जिंकलं आहे. यात अनेक अभिनेत्रींचीही नाव घेता येतील. पण बॉलिवूडमध्ये फार कमी कलाकार आहे जे उच्चशिक्षित आहेत. पण तुम्हाला बॉलिवूडमधील पहिल्या ग्रॅज्युएट अभिनेत्रीविषयी माहितीये का ?