
Marathi Actress Shared Emotional Memory Of Mother
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमध्ये आजवर अनेक उत्तम अभिनेत्री होऊन गेल्या आहेत. फक्त मालिका आणि सिनेमाचं नाही तर नाट्यक्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे लीना भागवत. त्यांची एक जुनी मुलाखत सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील वाईट आठवण शेअर केली.