
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील आणि संपूर्ण जगातील सुंदर अभिनेत्री म्हणजे मधुबाला. त्या काळात मधुबालाच्या सौंदर्याच्या चर्चा हॉलीवूडमध्येही झाल्या होत्या. इतकंच नाही तर हॉलिवूड सिनेमांची ऑफरही तिला आली होती. या अभिनेत्रींच्या अकाली निधनाने बॉलिवूडचं खूप नुकसान झालं. मधुबाला यांची लहान बहीण मधुर भूषण यांनी नुकत्याच एका मुलाखतीत मधुबाला यांच्या अखेरच्या आठवणींना उजाळा दिला.