

Madhura Velankar On Parenting
esakal
Marathi Entertainment News : सध्याची मुलं, पालकत्व हा गंभीरतेने बोलला जाणारा विषय. अनेकजण यावर विविध प्रकारची त्यांची मत व्यक्त करत असतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री मधुरा वेलणकरने आताच्या पालकत्वावर तिचं मत व्यक्त केलं. काय म्हणाली मधुरा जाणून घेऊया.