
Marathi Entertainment News : आई कुठे काय करते मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले प्रभुलकर. उत्तम अभिनेत्री बरोबरच प्रगल्भ विचारांची कलावंत म्हणून मधुराणीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मधुराणीने नुकतंच लग्नसंस्थेवर भाष्य केलं. काय म्हणाली मधुराणी जाणून घेऊया.