Viral Video : 52 व्या वर्षी महिमा चौधरीने दुसऱ्यांदा केलं लग्न ? व्हिडीओ झाला व्हायरल, जाणून घ्या सत्य

Mahima Choudhary Viral Wedding Video : अभिनेत्री महिमा चौधरीचा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ती नवरीच्या वेषात दिसते. या व्हिडिओचं सत्य जाणून घेऊया.
Viral Video : 52 व्या वर्षी महिमा चौधरीने दुसऱ्यांदा केलं लग्न ? व्हिडीओ झाला व्हायरल, जाणून घ्या सत्य
Updated on: 

Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी सध्या गुगलवर ट्रेंड करते आहे. नुकताच तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती नवरीच्या वेषात दिसतेय त्यावरून ती 52 व्या वर्षी दुसरं लग्न करत आहे अशा चर्चा आहेत. पण काय आहे त्यामागील कारण जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com