Mamta Kulkarni: अभिनेत्री ममता कुलकर्णींनी घेतला संन्यास! पट्टाभिषेक म्हणजे नेमके काय? वाचा महामंडलेश्वर बनण्याची संपूर्ण प्रक्रिया

What is Pattabhishek: सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री ममता कुलकर्णी आता महाकुंभमेळ्यात दाखल झाली आहे. ममता आता घरगुती जीवनातून निवृत्त होऊन संताचे जीवन जगणार आहे. त्यांना किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर केले आहे.
What is Pattabhishek
What is PattabhishekESakal
Updated on

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी शुक्रवारी किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर झाल्या आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी आज संन्यास घेतला आहे. त्यांचा पट्टाभिषेक झाला. हा कार्यक्रम फक्त किन्नर आखाड्यात पार पडला आहे. ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ.लक्ष्मी नारायण त्रिपाठी महाराज आणि जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी जय अंबानंद गिरी यांचीही भेट घेतली होती. या भेटीचे छायाचित्र समोर आल्यापासून अभिनेत्री ममता कुलकर्णी किन्नर आखाड्यात कशा सहभागी होणार, अशी चर्चा सुरू झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com