Marathi Actress Shared Good News esakal
Premier
यारिया 2 फेम मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी बाळाचं आगमन ! गुडन्यूज शेअर करत म्हणाली..
Marathi Actress Shared Good News : यारिया सिनेमातून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री आई झाली. सोशल मीडियावर तिने हे फोटो शेअर करत आनंदाची बातमी जाहीर केली.
Marathi Entertainment News : सध्या अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी शेअर करतात. बऱ्याचदा ते त्यांच्या वैयक्तिक गोष्टीही शेअर करतात. बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झालेल्या एका मराठी अभिनेत्रीने नुकतीच आनंदाची बातमी जाहीर केली.

