
Manasi Naik Exclusive Interview
Celebrity Interview : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री मानसी नाईक तिच्या नृत्यकौशल्य आणि व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. ‘बघतोय रिक्षावाला...’, ‘बाई वाड्यावर या..’, ‘मस्त चाललंय आमचं...’ यांसारख्या गाण्यातील तिचे डान्स परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. आता दीर्घकाळानंतर ती ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असून, हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने मानसीशी साधलेला संवाद...