
Bollywood Entertainment News : ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ता तीन महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिला. प्रसिद्ध फॅशन डिझायनर असलेल्या मसाबाने मुलीला तीन महिने पूर्ण होताच तिच्या मुलीचं नाव जाहीर केलं. त्या नावाचा अर्थही तितकंच सुंदर आहे.