62-YEAR-OLD MEENAKSHI SESHADRI TROLLED
esakal
MEENAKSHI SESHADRI FACES AGE-SHAMING AFTER ‘HAI YOU’ DANCE REEL: आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने ८० च्या दशकात प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री सध्या ट्रोल होत आहेत. 'शहेनशाह' चित्रपटातील त्यांच्या प्रसिद्ध है यू' गाण्यावर त्यांनी एक डान्स रील शेअर केले, ज्यामध्ये त्या लाल रंगाच्या कोर्सेट ड्रेसमध्ये थिरकताना दिसत आहेत. मात्र, वयाच्या या टप्प्यावर अशा प्रकारे ग्लॅमरस रूपात दिसणे अनेक नेटकऱ्यांना रुचलेले नाही.