मीनाकुमारी मृत्यूच्या दारात असताना कुणीही केली नव्हती मदत; चाहत्याने भरलेलं हॉस्पिटलचं बिल

Actress Meena Kumari Sad Final Moments : अभिनेत्री मीनकुमारी या मृत्यू शय्येवर असताना त्यांना कुणीच मदत केली नव्हती. एका चाहत्याने त्यांचं हॉस्पिटलचं बिल भरल्याचा खुलासा एका पत्रकाराने केला.
मीनाकुमारी मृत्यूच्या दारात असताना कुणीही केली नव्हती मदत; चाहत्याने भरलेलं हॉस्पिटलचं बिल
Updated on

Entertainment News : बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्री म्हणजे मीनाकुमारी यांनी एक काळ गाजवला पण त्यांचा शेवट अत्यंत वाईट झाला. नुकत्याच एका मुलाखतीत ज्येष्ठ पत्रकाराने मीनाकुमारी यांच्या मृत्यूविषयी धक्कादायक खुलासा केला

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com