अभिनेत्री मिथिला पालकरची आजी कालवश; "तिच्याशिवाय हे जग" अभिनेत्रीने शेअर केली भावूक पोस्ट
Actress Mithila Palkar Grandmother Passed Away : अभिनेत्री मिथिला पालकरांच्या आजीचं निधन झालं. सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून तिने ही बातमी शेअर केली.
Marathi Entertainment News : मराठी बरोबरच हिंदी सिनेविश्वात नाव कमावणारी अभिनेत्री मिथिला पालकरच्या आजीचं निधन झालं. सोशल मीडियावर आजीचे फोटो शेअर करत तिने ही बातमी सगळ्यांना सांगितली. मिथिलानं शेअर केलेल्या या बातमीने अनेकांना धक्का बसला.