
Marathi Entertainment News : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ठरलं तर मग. टीआरपीच्या रेसमध्ये आघाडीवर असलेल्या या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत. प्रियाला अर्जुनने चांगलंच कोंडीत पकडलं आहे पण आता तिच्या मदतीसाठी एक व्यक्ती पुन्हा मालिकेत येणार आहे.