
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एक एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. मृणाल यांनी फक्त मराठीच नाही तर अनेक हिंदी प्रोजेक्ट्स मध्येही काम केलं. काही दिवसांपूर्वी मृणाल यांच्या आई आणि ज्येष्ठ लेखिका वीणा देव यांचं निधन झालं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मृणाल त्यांच्या आईच्या अखेरच्या दिवसांवर व्यक्त झाल्या.