पारूमधील 'ही' गाजलेली जोडी आता गाजवणार रंगभूमी ! स्पायगिरी नाटकात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

Paru Serial This Jodi Comeback In Natak : पारू या गाजलेल्या झी मराठीवरील लोकप्रिय जोडी नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. कोणती आहे ही जोडी जाणून घेऊया.
पारूमधील 'ही' गाजलेली जोडी आता गाजवणार रंगभूमी ! स्पायगिरी नाटकात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
Updated on

Entertainment News : मुंबई: अनेक दशके इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमी गाजवणारे, 'हिंग्लिश' नाटकांचे जनक आणि प्रसिद्ध 'अॅड गुरु' भरत दाभोळकर आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिहेरी भूमिकेतून ते ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ या नाटकाद्वारे प्रथमच मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवत आहेत. अभिनेते आकाश भडसावळे यांच्या ‘सवाईगंधर्व’ आणि ‘अभिजात’ या दोन संस्थांची ही निर्मिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com