

Mukta Barve On Jogwa Movie
esakal
Marathi Entertainment News : मुक्ता बर्वे मराठी इंडस्ट्रीमधील एक दिग्गज अभिनेत्री. आजवर विविध भूमिका साकारत मुक्ताने स्वतःची वेगळी ओळख मराठी इंडस्ट्रीमध्ये निर्माण केली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने जोगवा सिनेमाचा अनुभव शेअर केला.