
Marathi Entertainment News : 2004 साली रिलीज झालेला पछाडलेला हा सिनेमा खूप गाजला. लक्ष्मीकांत बेर्डे, भरत जाधव,श्रेयस तळपदे, वंदना गुप्ते, विजय चव्हाण, दिलीप प्रभावळकर आणि नीलम शिर्के यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. अतिशय गाजलेल्या या सिनेमाविषयी या मालिकेत सुनयनाची मुख्य भूमिका साकारताना दिसली. नुकताच तिने या सिनेमात काम करतानाच्या तिच्या आठवणी शेअर केल्या.