दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता यांचा यंदाचा वाढदिवस विशेष ठरला. वयाच्या ६६व्या वर्षी त्यांनी आपल्या बोल्ड अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 'मेट्रो इन दिनों' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नीना गुप्तांनी स्वतःचा वाढदिवस साजरा केला. पण त्यांच्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.