"त्यांनी आमचे पैसे थकवले..." सखाराम बाईंडर नाटक बंद होण्यामागचं खरं कारण अभिनेत्रीने केलं स्पष्ट

Marathi Actress Reveal Why Sakaharam Bainder Natak Suddenly Stops : मराठी अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी नवीन संचासहित रंगभूमीवर आलेलं सखाराम बाईंडर हे नाटक का बंद झालं याचं खरं कारण उघड केलं.
"त्यांनी आमचे पैसे थकवले..." सखाराम बाईंडर नाटक बंद होण्यामागचं खरं कारण अभिनेत्रीने केलं स्पष्ट
Updated on: 

Marathi Entertainment News : मराठी रंगभूमीवर सध्या खूप नवीन नाटकं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. याचबरोबर काही जुनी नाटकं नवीन कलाकारांच्या संचासहित पुन्हा रंगभूमीवर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी गाजलेलं सखाराम बाईंडर हे नाटक रिलीज झालं. नेहा जोशी, सयाजी शिंदे आणि अनुष्का बोऱ्हाडे यांची या नाटकात मुख्य भूमिका होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com