
Raghav Chadha & Pariniti Chopra Blessed With Child
Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या घरी आज 19 ऑक्टोबरला चिमुरड्याच आगमन झालं. सोशल मीडियावर त्यांनी पोस्टच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी शेअर केली. त्यांनी ही बातमी शेअर केल्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला/.