घर हवंय दया नको ! मुंबईत घर शोधण्यासाठी मराठी अभिनेत्री वणवण फिरतेय; संताप व्यक्त करत म्हणाली..

Marathi Actress Struggle To Find House In Mumbai : मराठी अभिनेत्रीला मुंबईमध्ये भाड्याने घर देणं नाकारलं आहे. अभिनेत्रीने तिला आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.
Marathi Actress Struggle To Find House In Mumbai
Marathi Actress Struggle To Find House In Mumbai
Updated on

थोडक्यात

  1. अभिनेत्री पूजा कातुर्डेला मुंबईत फक्त ती सिंगल आणि कलाकार असल्यामुळे घर भाड्याने देण्यास नकार दिला जात आहे.

  2. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने भाडेकरूंच्या निवडीतील भेदभाव, स्टीरियोटाइप आणि दुजाभावावर संताप व्यक्त केला.

  3. तिच्या या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दिला असून, कलाकारांप्रती असलेला समाजाचा दृष्टिकोन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे

Marathi Entertainment News : मुंबईत अनेकजण त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. शिक्षण, नोकरी, व्यायसायाच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या अनेकांसाठी इथे राहणं सोपं नाहीये. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील वाढत्या घरभाड्यांचा मुद्दाचर्चेत आहे. त्याबरोबरच मुद्दा गाजतोय तो सिंगल लोकांना घर नाकारण्याचा. याबाबतचा एक अनुभव मराठी अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com