लाईव्ह न्यूज

सगळ्याचा हिशोब होणार ! 'हळद रुसली..'चा प्रोमो बघून प्रेक्षक खुश, बाळजाबाई साकारणार 'ही' अभिनेत्री

Star Pravah Halad Rusali Kunku Hasal Latest Promo : स्टार प्रवाहवरील हळद रुसली कुंकू हसलं मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला. मालिकेत निगेटिव्ह भूमिकेत मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्री दिसणार आहे.
सगळ्याचा हिशोब होणार ! 'हळद रुसली..'चा प्रोमो बघून प्रेक्षक खुश, बाळजाबाई साकारणार 'ही' अभिनेत्री
Updated on: 

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणारी मालिका हळद रुसली कुंकू हसलं सुरु होण्याआधीच चर्चेत आली आहे. अभिषेक रहाळकर आणि समृद्धी केळकर यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला. या मालिकेतून मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com