Pooja Pawar
Pooja PawarEsakal

सर्जामधील बॅकलेस सीन शूट करताना घाबरलेली दिग्गज अभिनेत्री ; "दत्ता काकांनी मला अचानक सांगितलं..."

Actress Pooja Pawar shared memory of Movie Sarja : अभिनेत्री पूजा पवार यांनी सर्जा सिनेमातील बॅकलेस सीनची आठवण एका मुलाखतीमध्ये सांगितली.
Published on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक सुंदर सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. यातीलच एक गाजलेला सिनेमा म्हणजे सर्जा. अजिंक्य देव आणि पूजा पवार यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ऐतिहासिक कथानकावर आधारित असलेला या सिनेमाची निर्मिती रमेश देव यांनी केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com