
Marathi Entertainment News : आज सगळीकडेच मकरसंक्रांतीचा सण उत्साहात साजरा केला जातोय. नुकतंच लग्न झालेल्या अनेक सेलिब्रिटी जोड्यांचीही मकर संक्रांतीचा सण साजरा केला. अभिनेत्री पूजा सावंतचीही पहिली मकरसंक्रांत थाटात पार पडली. ऑस्ट्रेलियामध्ये तिने तिचा पहिला सण साजरा केला.