
Marathi Entertainment News : मराठी अभिनेत्री प्राची पिसाट हिच्याबरोबर धक्कादायक प्रकार घडला आहे. स्टार प्रवाहवरील कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेत श्रीकांत धर्माधिकारी ही भूमिका साकारणारे अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी तिला आक्षेपार्ह मेसेज सोशल मीडियावर पाठवल्याचा आरोप तिने केला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या मेसेजचे स्क्रीनशॉटही तिने शेअर केले आहेत.