गेल्या काही महिन्यामध्ये मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार आपली स्वप्न पुर्ण करताना पहायला मिळताय. कोणी घर घेतय तर कोणी नवी कोरी गाडी. अनेक कलाकारांचं गाड्या खरेदी करण्याचं स्वप्न असतं. काही दिवसांपूर्वी, जान्हवी किल्लेकर, संजय नार्वेकर, गौरव मोरे, हेमल इंगळे यांनी नवी गाडी खरेदी केली. अशातच आता एका अभिनेत्रीने नवी गाडी खरेदी करत स्वत:चं स्वप्न पुर्ण केलय.