ते इतके चांगले होते की पहिल्याच सीनला... सायलीच्या सासूबाईंनी सांगितला लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत काम करण्याचा अनुभव

PRAJAKTA KULKARNI ON LAKSHMIKANT BERDE: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे हे सेटवर त्यांच्याशी कसे वागायचे याबद्दल सांगितलं आहे.
prajakta kulkarni on laxmikant berde

prajakta kulkarni on laxmikant berde

esakal

Updated on

मराठी सिनेसृष्टीतील ध्रुवतारा असलेले लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी कलाकारांनाही जपलं. त्यांच्याविषयी बोलताना प्रत्येक कलाकार अदबीने आणि आदरानेच बोलतो. त्यांनी अनेक कलाकारांना मदत केलीये. आता अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनीही त्यांचा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितलाय. प्राजक्ता कुलकर्णी सध्या 'ठरलं तर मग' मालिकेत अर्जुनच्या आईच्या म्हणजेच कल्पनाच्या भूमिकेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com