'लाल लाल करलची बांगडी...' सावळ्याची जणू सावली फेम प्राप्ती रेडकरचा धमाकेदार डान्स, Viral Video

PRAPTI REDKAR’S DANCE ON LAL LAL COLORCHI BANGDI GOES VIRAL VIDEO: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने संजू राठोडच्या ‘लाल लाल कलरची बांगडी’ या ट्रेंडिंग गाण्यावर धमाकेदार डान्स करत चाहत्यांची मनं जिंकली आहेत. काळ्या साडीत केलेल्या तिच्या स्टायलिश डान्स स्टेप्स आणि एक्स्प्रेशन्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
VIRAL VIDEO

VIRAL VIDEO

Esakal

Updated on

SAVLYACHI JANU SAVALI FAME PRAPTI REDKAR STUNS FANS WITH DANCE VIDEO: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ, गाणी व्हायरल होत असतात. काही काही गाण्याच्या स्टेप्स, गाण्याचे बोल वृद्धांपासून सामान्यापर्यंत सर्वजण शेअर करत असतात. संजू राठोड याची गाणी तर सतत ट्रेंडवर असतात. अनेक रील्सस्टार त्याच्या गाण्यावर व्हिडिओ शेअर करत असतात. अशातच संजू राठोड याचं एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. सेलिब्रिटींना सुद्धा त्याच्या या गाण्याचं वेड लागलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com