Priya Bapat : "त्याला मराठी भाषेचा अभिमान" प्रियाने केलं रितेशचं भरभरून कौतुक ; म्हणाली "तो कमाल..."

Priya Bapat Praised Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुखचं प्रिया बापटने भरभरून कौतुक केलं. त्याच्याबरोबरची मैत्री, प्रोफेशनली त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव यावर प्रिया भरभरून बोलली.
Priya Bapat Praised Riteish Deshmukh
Priya & Riteishesakal
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. प्रिया आता बॉलिवूड सिनेमा आणि वेबसिरीजमध्ये जास्त काम करतेय. विस्फोट या हिंदी सिनेमातून ती पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना दिसली. या सिनेमात तिने रितेश देशमुख बरोबर काम केलं होतं. रितेशबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता हे तिने नुकतंच एका मुलाखतीत शेअर केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com