

Actress Priya Berde Shared Weird Experience Of Marathi Industry
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एकेकाळच्या प्रथितयश अभिनेत्री प्रिया बेर्डे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. प्रिया यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांना इंडस्ट्रीमध्ये आलेला विचित्र अनुभव शेअर केला. काय म्हणाल्या प्रिया जाणून घेऊया.