अभिनेत्री प्रियदर्शिनी अडकली लग्नबंधनात; बॉयफ्रेंडसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल

Priyadarshini Wedding News: लोकप्रिय अभिनेत्री प्रियदर्शिनी हिने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. तिने तिचे काही फोटोही शेअर केलेत.
priydarshini chaterjee wedding

priydarshini chaterjee wedding

esakal

Updated on: 

गेल्या वर्षभरात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. नुकतीच मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने थाटामाटात भूषण शिवतारेसोबत लग्न केलं. आता आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. फेमिना 'मिस इंडिया' वर्ल्ड २०१६चा किताब मिरवणारी प्रियदर्शनी चॅटर्जी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत गुपचूप लग्न केलं आहे. तिच्या लग्नाचे फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केलेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com