
रसा हा हिंदी काल्पनिक रहस्यमय थरारपट नाशिकमधील २६ कलाकारांना घेऊन तयार करण्यात आला आहे.
ऋतुजा पाटीलने अभिनयासोबतच लेखन, पटकथा आणि निर्मितीचाही संपूर्ण भार स्वतः सांभाळला आहे.
हा चित्रपट भारतभर प्रदर्शित झाला असून अनुभवी व नवोदित कलाकारांचा सुरेख संगम यात पाहायला मिळतो.