VEENA DOGHANTLI HI TUTENA
Esakal
PURVA GOKHALE EMOTIONAL GOODBYE POST VIRAL: वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत सध्या नवेनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. समर-स्वानंदीचं पात्र प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलं आहे. मालिकेत स्वानंदी पार्टीत दारु प्यायल्यानंतर समरसमोर तिच्या मनातील भावना व्यक्त करते. परंतु तिने ड्रिंक केली असल्यामुळे समर देखील तिच्या बोलण्याकडे विश्वास ठेवत नाही. परंतु किमयाच्या येण्याने स्वानंदीला समरवर असलेल्या प्रेमाची जाणीव होते.