सावळ्याची जणू सावलीच्या खलनायिकेची दुसऱ्या मालिकेतही एंट्री! साकारतेय इन्स्पेक्टरची भूमिका

Zee Marathi Popular Villain Entry In Sun Marathi Serial : झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची एंट्री आता सन मराठीवरील मालिकेत झाली आहे.
सावळ्याची जणू सावलीच्या खलनायिकेची दुसऱ्या मालिकेतही एंट्री! साकारतेय इन्स्पेक्टरची भूमिका
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीत आता कलाकार एकावेळी एकच मालिकेत काम करतात. पूर्वी एकावेळी एखादा कलाकार अनेक मालिकांमध्ये दिसायचा. पण आता वेळेअभावी किंवा करारामुळे तसं करणं त्यांना शक्य होत नाही. असं असतानाही काही कलाकार एकावेळेस दोन मालिकांमध्ये काम करत असतात. असंच घडलं आहे एका अभिनेत्रीच्या बाबतीत जिची सध्याची भूमिका गाजलेली असूनही दुसऱ्या मालिकेतही ती काम करतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com